आपण शिष्यवृत्तीधारक झाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यासाठी आपल्या आधारकार्डशी सलग्न बँक खात्याची व आधारकार्डची माहिती भरणे आवश्यक असल्याने आपल्या शाळेच्या लॉगीनमधून आधारकार्डशी सलग्न बँक खात्याची व आधारकार्डची माहिती तात्काळ भरावी. माहिती भरल्यानंतरच आपला अंतिम निकाल पाहता व डाऊनलोड करता येईल.